Cast Certficate


 


 लागणारे कागदपत्र

०१) अर्जदार - शाळेचा दाखला/जन्म दाखला/शाळेचा बोनाफाईड (कोणतेही एक - सत्यप्रत)

२) अर्जदाराचे वडील - शाळेचा दाखला /जन्म-मृत्यु दाखला/जातीचापुरावा (कोणतेही एक- सत्यप्रत)

०३) आजोबा - शाळेचा दाखला /जन्म-मृत्यु दाखला/जातीचापुरावा (कोणतेही एक- सत्यप्रत)

०४) अर्जदार आधार कार्ड

०५) महसुल पुरावा उदा,७/१२, "ड" पत्रक (असल्यास)

०६) Passport Size Photo

इतर 

०१) OBC - साठी १९६७ पुर्वीचा जातीचा पुरावा

०२) SBC - साठी १९६१ पुर्वीचा जातीचा पुरावा

०३) VJNT  साठी १९६१ पुर्वीचा जातीचा पुरावा

******************************************************************************

आम्ही आपल्याला घरी बसल्या प्रमाणपत्र  काढुन देऊ तुमचे कागदपत्र आम्हाला Whatsapp किंवा E-mail ने पाठवा.

Whatsapp No - 7666308686              E-mail - rajdigitaldahiwel@gmail.com

Post a Comment

Previous Post Next Post