लागणारे कागदपत्र

०१)  ३ वर्षाचे उत्पन्न दाखला (OBC,VJ-NT कास्ट साठी फक्त)

०२)  जातीचा दाखला

०३) अर्जदार - शाळेचा दाखला किंवा जन्म दाखला किंवा शाळेचा बोनाफाईड (फक्त ST,SC साठी)

०४) वडील - शाळेचा दाखला किंवा जन्म/मृत्यु दाखला (फक्त ST,SC साठी)