About

 






नमस्कार मी राजेंद्र बहिरम, राज डिजिटल & महा ई सेवा केंद्र चालक

धावपळीच्या जगात 

धावपळीच्या जगात आपल्याला सेंटर किंवा Cyber Cafe ला जाने शक्य कोणते कोणते दाखले/प्रमाणपत्र काढण्यासाठी काय कागदपत्र लागतात याची माहिती आंम्ही या पोर्टल देण्याचे प्रयत्न करत आहोत.

तसेच आपल्याला आम्ही आपल्याला घरी बसल्या ऑनलाईन सेवा पुरविण्याचा पुरेपुर प्रयत्न करत आहोत. विविध दाखले / प्रमाणपत्र काढण्यासाठी तसेच ऑनलाईन अर्ज कार्यासाठी आम्ही आपले कागदपत्र à¤‘नलाईन Whatsapp किंवा ई-मेल ने मांगवतो व आपल्याला घरी बसुन आपले काम करून देतो.


 

Post a Comment

Previous Post Next Post