E-Cast Validity ST



   पडताळणी साठी लागणारे कागदपत्र

अनुसुचित जमाती प्रमाणपत्र तपासणी विभाग,नंदुरबार

अ) उमेदवाराची कागदपत्रे

०१) शिफारस पत्र Covering Letter (कार्यालयाने /शाळेने दिलेले)

०२) जातीचे मूळ प्रमाणपत्र 

०३) जन्म नोंदीचा उतारा (जन्म दाखला)

०४) प्राथमिक शाळा सोडल्याचा दाखला

०५) माध्यमिक/महाविद्यालय सोडल्याचा दाखला 

०६)  प्राथमिक शाळेचा जनरल रजिस्टर उतारा

०७) शाळेत असेल तर बोनाफाईड Certficate

ब) उमेदवाराचे वडिलांचे व आजोबाचे कागदपत्रे 

०१) शाळेचा दाखला /जन्म-मृत्यु  दाखला इतर

०२) सेवेत असल्यास सेवा पुस्तकाचा पहिल्या पानाचा उतारा (सांक्षाकित प्रत)

०३) जमीन असल्यास ७/१२ उतारा

०४) जातीचा दाखला - असल्यास

वडिलांचे संबंधित इतर कागदपत्रे

क) रक्त संबंधित नात्यातील व्यक्तींची कागदपत्रे 

०१) जमातीचे प्रमाणपत्रे (असल्यास)

०२) गाव नमुना १४ / जन्म-मृत्यु नोंदीचे उतारे

०३) प्राथमिक/माध्यमिक/महाविद्यालयीन  शाळेचे दाखले (प्रमाणपत्र)

०५) नातेवाईकांचे जात वैधता प्रमाणपत्र (जात पडताळणी/Validity) असल्यास

ड) इतर कागदपत्रे

०१) "ड" पत्रक १९५० चा पुरावा (आवश्यक)

०२)वंशावळ प्रतिज्ञापत्र (Affidevit)

       इतर.................

***************************************************************************************

आम्ही आपल्याला घरी बसल्या प्रमाणपत्र  काढुन देऊ तुमचे कागदपत्र आम्हाला Whatsapp किंवा E-mail ने पाठवा.

Whatsapp No - 7666308686              E-mail - rajdigitaldahiwel@gmail.com

 


Post a Comment

Previous Post Next Post