नोंदणी साठी लागणारे कागदपत्र
०१) Passport Size १ फोटो
०२)आधार कार्ड
०३)राशन कार्ड
०४)आयकर परतावा
०५) मालमत्ता प्रमाणपत्र
०६) रहिवाशी दाखला
०७) PAN कार्ड
०८) शारीरिकप्रमाणपत्र (गरजेनुसार)
०९) निवासी पत्त्याचे दोन स्व:प्रमाणित पुरावे
१०) शास्त्र प्रशिक्षण प्रमाणपत्र
११) व्यवसाय प्रमाणपत्र
आम्ही फक्त ऑनलाईन अर्ज करण्यामध्ये मद्दत करू शकतो इतर पूर्तता आणि पात्रता आपण पुर्ण करावी.